Varun Deshpande
https://www.goodreads.com/varunraje
भ्रष्टाचाराची जाणीव डॉ. सिंग यांना असूनही ते त्याला आळा घालू शकत नव्हते. कारण त्यांनी तसा प्रयत्न जर केला असता, तर ज्या राजकीय व्यवस्थेचे ते नामधारी प्रमुख होते, ती व्यवस्था कोलमडली असती. आघाडीच्या सहकारी पक्षांचे जे प्रमुख होते, त्यांच्या
...more

“पूर्वीच्या काळी काही पाश्चिमात्य इतिहासकारांनी आपल्या सोयीसाठी या विभागाच्या पूर्व दिशेकडच्या प्रदेशाचे तीन भाग पाडले. त्यामधला पहिला ‘नियर ईस्ट’ हा भाग युरोपला सगळ्यात जवळ असलेल्या मध्यसमुद्रापासून पर्शियातल्या प्रदेशाचा होता. दुसरा ‘मिडल ईस्ट’ हा भाग वाळवंटी प्रदेश ते आग्नेय आशिया इथपर्यंतचा होता. तिसरा ‘फार ईस्ट’ हा भाग पॅसिफिक समुद्राकडे तोंड असलेल्या प्रदेशांचा होता. 1880”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“पिन्स्करनंतर झियोनिस्ट विचारसरणीला मोठा पाठिंबा थिओडोर हर्झ्ल (1860-1904) नावाच्या ऑस्ट्रियन पत्रकारानं दिला. 1896 साली प्रकाशित झालेल्या आणि हिब्रू भाषेनुसार Der Judenstaat तर इंग्रजी भाषेनुसार ‘द ज्यूईश स्टेट’ असं नाव असलेल्या आपल्या पुस्तकात त्यानं झियोनिझमच्या संकल्पनेला उचलून धरलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1920 साली अल-हुसेनी घराण्यामधल्या पुढच्या वंशजाच्या ऐवजी रघिब नशाशिबीची जेरुसलेमच्या महापौरपदी नेमणूक झाली. आता नशाशिबींचं पारडं खूप जड होऊ नये यासाठी पुढच्या वर्षी जेरुसलेमचा ‘मुफ्ती’ म्हणजे ढोबळमानानं स्थानिक मुसलमानांचा धर्मगुरू म्हणून हाज अमिन अल-हुसेनीची निवड ब्रिटिशांनी करवली.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“झियोनिस्ट विचारसरणी पुढे नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका 1882 सालच्या लिओ पिन्स्कर याच्या (Autoemancipation) या पुस्तकानं बजावली. युरोपमध्ये ज्यू लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते अपयशीच ठरतील अशी पिन्स्करची धारणा होती.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1920 साली हर्बर्ट सॅम्युएलची नेमणूक पॅलेस्टाईनमधला ‘सिव्हिलियन हायकमिशनर’ म्हणजेच पॅलेस्टाईनमधला ब्रिटिश प्रशासक म्हणून करण्यात आली. ज्यू लोकांसाठी ही खूशखबर होती; कारण सॅम्युएल स्वत: ज्यू तर होताच; पण तो कट्टर झियोनिस्ट विचारसरणीचाही होता. त्यानं आपली या पदावरची नेमणूक म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्राची निर्मिती करण्यासाठीचा इशारा अशा रीतीनंच या घटनाक्रमाचा अर्थ लावला.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
Varun’s 2024 Year in Books
Take a look at Varun’s Year in Books, including some fun facts about their reading.
More friends…
Polls voted on by Varun
Lists liked by Varun